आजचे राशिभविष्य 28 ऑक्टोबर 2026! वाचा एका क्लिकमध्ये

Aarti Badade

मेष :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कर्क :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

घरी बनवा झणझणीत गावरान मटका चिकन!

Gavran Matka Chicken

|

Sakal

येथे क्लिक करा