29 जुलै 2026 राशिभविष्य! आज तुमच्या राशीत काय घडणार?

Aarti Badade

मेष :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कन्या :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

मकर :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope

|

Sakal

मीन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

डाळ शिजवण्याची 'ही' चुकीची पद्धत ठरू शकते आरोग्यासाठी घातक!

Simple Change Can Make Your Dal Healthier

|

Sakal

येथे क्लिक करा