राशिभविष्य 29 ऑक्टोबर 2026! मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचे आजचे भविष्य

Aarti Badade

मेष :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope Today

|

Sakal

वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope Today

|

Sakal

मिथुन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

horoscope today

|

Sakal

कर्क :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Horoscope Today

|

Sakal

तुळ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Horoscope Today

|

Sakal

वृश्‍चिक :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope Today

|

Sakal

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

Horoscope Today

|

Sakal

मकर :

आर्थिक क्षेत्रात धाडस करवयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

मीन :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

जुन्या काळातील बोल्ड लुक कसा होता?

Bold Fashion Look old

|

Sakal

येथे क्लिक करा