जुन्या काळातील बोल्ड लुक कसा होता?

Aarti Badade

जुन्या काळातील बोल्ड लुक कसा होता?

१९६०, ७० आणि ८० च्या दशकात बोल्ड लुक म्हणजे केवळ अंगप्रदर्शन नव्हे, तर हटके कपडे, आकर्षक मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण स्टाइल यांचा संगम होता.

Bold Fashion Look old

|

Sakal

मिनी स्कर्ट आणि बेल-बॉटम्सची क्रेझ

‘बॉबी’ चित्रपटातील डिंपल कपाडिया यांच्या मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपने तरुणींमध्ये फॅशनची नवी लाट आणली. बेल-बॉटम पँट्स आणि मोठे सनग्लासेसही लोकप्रिय होते.

Bold Fashion Look old

|

Sakal

अभिनेत्रींची हटके फॅशन

झीनत अमान आणि परवीन बाबी यांनी पाश्चात्त्य कपडे, मोठे चष्मे आणि बिनधास्त स्टाइलमधून हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी फॅशन निर्माण केली.

Bold Fashion Look old

|

Sakal

साडीतील ग्लॅमरस अंदाज

जुन्या काळात साडीची स्टाइलही खास होती. मुमताज स्टाइलची साडी, स्लीव्हलेस ब्लाउज आणि वेगवेगळ्या नेकलाइनमुळे पारंपरिक पोशाखालाही ग्लॅमरस लुक मिळत असे.

Bold Fashion Look old

|

Sakal

ठळक मेकअपची जादू

गडद लाल किंवा मरून लिपस्टिक, जाड काजळ आणि विंग्ड आयलायनर यामुळे चेहऱ्याला उठावदार लुक मिळत असे. हा मेकअप त्या काळातील फॅशनचा महत्त्वाचा भाग होता.

Bold Fashion Look old

|

Sakal

हेअरस्टाइलमध्येही वेगळेपणा

केसांना वरच्या बाजूला फुगवून केलेली हेअरस्टाइल, मोठे अंबाडे आणि मोकळे, कुरळे केस यांची त्या काळात विशेष क्रेझ होती.

Bold Fashion Look old

|

Sakal

जुन्या फॅशनचा आजही प्रभाव

जुन्या काळातील बोल्ड लुकमध्ये क्लासिक स्टाइल, आत्मविश्वास आणि प्रयोगशीलता दिसत होती. आजही रेट्रो कपडे, मोठे सनग्लासेस आणि विंटेज मेकअपमधून या फॅशनची झलक पाहायला मिळते.

Bold Fashion Look old

|

Sakal

एका फोटोवरून AI सांगणार रुग्णाचं आयुष्य? काय आहे सत्य?

AI Predicts Lifespan Single Photo

|

Sakal

येथे क्लिक करा