3 जून 2026 राशिभविष्य! मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे भविष्य जाणून घ्या

Aarti Badade

मेष :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope

|

Sakal

कुंभ :

नवीन परिचय होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

महाराष्ट्रातील हे 'चांदीचे गाव' पाहिलेत का?

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

येथे क्लिक करा