30 जुलै 2026 राशिभविष्य! कोणासाठी लाभदायक ठरणार गुरुवार?

Aarti Badade

मेष :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope

|

sakal

मिथुन :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

horoscope

|

Sakal

कर्क :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

horoscope

|

sakal

कन्या :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

horoscope

|

Sakal

मकर :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

sakal

मीन :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मधुमेहींनी खजूर खावा का? तज्ज्ञ काय सांगतात ते वाचा

Can diabetics safely eat dates

|

Sakal

येथे क्लिक करा