आजचे राशिभविष्य 31 जुलै 2026! 'या' राशींना मिळणार यश, तर काहींनी घ्यावी काळजी!

Aarti Badade

मेष :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

कर्क :

वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

horoscope

|

Sakal

सिंह :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

horoscope

|

Sakal

मकर :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

horoscope

|

Sakal

पिस्ता की शेंगदाणे? आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Pistachios vs Peanuts

|

Sakal

येथे क्लिक करा