Aarti Badade
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
Daily horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
Daily horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
Sakal
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
Daily horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. हितशत्रुंवर मात कराल.
Daily horoscope
sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.
Daily horoscope
Sakal
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
Daily horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Daily horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
Daily horoscope
Sakal
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
Daily horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
Daily horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
Daily horoscope
Sakal
changbhala meaning punjabi connection
Sakal