‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ चा अर्थ काय? या गजरामागचं पंजाबी कनेक्शन जाणून घ्या

Aarti Badade

गजराचा अर्थ

‘चांगभलं’ हा जोतिबाचा प्रसिद्ध जयघोष आहे.

changbhala meaning punjabi connection

|

sakal

शब्दाचा उगम

‘चांगभलं’ हा शब्द ‘चंगा भला’ या पंजाबी शब्दावरून आला असे मानले जाते.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

पंजाबी अर्थ काय?

पंजाबी भाषेत ‘चंगा भला’ म्हणजे सर्व काही चांगले झाले असा अर्थ होतो.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

पौराणिक संदर्भ

जोतिबांनी राक्षसांचा नाश करून लोकांचे संकट दूर केले.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

गजराची सुरुवात

या चांगल्या कार्याच्या आठवणीसाठी ‘चंगा भला’ हा गजर सुरू झाला.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

आजचा अर्थ

‘चांगभलं’ म्हणजे सर्वांचे कल्याण होवो अशी प्रार्थना.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

कोणत्या देवतांशी संबंध?

जोतिबा आणि खंडोबा यांच्या नावाने हा जयघोष केला जातो.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

सांस्कृतिक परंपरा

हा गजर महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा महत्त्वाचा भाग आहे.

changbhala meaning punjabi connection

|

Sakal

कधी वापरला जातो?

यात्रा, पालखी सोहळे आणि भक्तीगीतांमध्ये ‘चांगभलं’ म्हटले जाते.

changbhala meaning punjabi connection

|

sakal

हनुमान जन्मभूमीची रहस्यकथा! अंजनेरी किल्ल्याचा इतिहास, हजारवर्षापूर्वी काय घडलं?

Anjaneri fort birthplace of Lord Hanuman Nashik

|

Sakal

येथे क्लिक करा