4 ऑगस्ट 2026 राशिभविष्य! या राशींना यश, तर काहींनी खर्चावर ठेवावा ताबा

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

वृषभ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

कर्क :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

संततिसौख्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

मकर :

काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

मीन :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

लिव्हरमध्ये सूज का येते? जाणून घ्या 3 कारणे

Liver Inflammation

|

Sakal

येथे क्लिक करा