आजचे राशिभविष्य 6 एप्रिल! काही राशींना खर्चाचा ताण, तर काहींना भाग्याची साथ

Aarti Badade

मेष :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

sakal

तुळ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मकर :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

sakal

कुंभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

sakal

मीन :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

horoscope

|

Sakal

उन्हाळ्यात त्वचा काळी पडतेय? ग्लो वाढवण्यासाठी फॉलो करा 'हे' रूटीन!

Summer skin care tips

|

Sakal

येथे क्लिक करा