आजचे राशिभविष्य 7 एप्रिल! काहींसाठी आर्थिक लाभ, तर काहींनी घ्यावी सावधगिरी!

Aarti Badade

मेष :

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

वृषभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

sakal

कर्क :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope

|

Sakal

सिंह :

आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

धनु :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope

|

Sakal

मकर :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

horoscope

|

Sakal

मीन :

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

उन्हाळ्यात त्वचा ड्राय होतेय? ‘हे’ उपाय करा; त्वचा राहील मऊ अन् टवटवीत!

Summer Skin Care

|

Sakal

येथे क्लिक करा