Horoscope Today : 9 एप्रिल 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींवर गुरुकृपा; काहींना मिळणार धनलाभ

Aarti Badade

मेष :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

daily horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

daily horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

daily horoscope

|

Sakal

कर्क :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

daily horoscope

|

Sakal

सिंह :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

daily horoscope

|

Sakal

कन्या :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.

daily horoscope

|

Sakal

तुळ :

जिद्द व चिकाटी वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

daily horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

daily horoscope

|

sakal

धनु :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

daily horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

daily horoscope

|

Sakal

कुंभ :

संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

daily horoscope

|

Sakal

मीन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

daily horoscope

|

Sakal

रोज घेतली जाणारी ‘ही’ गोळी ठरू शकते किडनीसाठी धोकादायक!

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

येथे क्लिक करा