Aarti Badade
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
sakal
प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
horoscope
Sakal
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
horoscope
Sakal
आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. जुनी येणी वसूल होतील.
horoscope
Sakal
दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
History of Jai Bhim slogan
Sakal