Aarti Badade
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
horoscope
sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
horoscope
sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
horoscope
sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
horoscope
Sakal
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
horoscope
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
horoscope
sakal
मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
horoscope
Sakal
किती वेळ मॉर्निंग वॉक केल्यास मिळतो जास्तीत जास्त फायदा?
Sakal