Aarti Badade
निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी सकाळी चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम मानला जातो, जो शरीराला दिवसभर ऊर्जा देतो.
Morning walk benefits
Sakal
तज्ज्ञांच्या मते, शरीराचे आरोग्य राखण्यासाठी रोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Morning walk benefits
Sakal
सुरुवातीला २० मिनिटे संथ चालावे आणि त्यानंतर हळूहळू 'ब्रिस्क वॉकिंग' म्हणजेच जलद चालण्याची सवय लावावी.
Morning walk benefits
Sakal
दररोज किमान ३० मिनिटे जलद चालण्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Morning walk benefits
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी चालल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
Morning walk benefits
Sakal
सकाळी ५ ते ७ ही वेळ चालण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते; यामुळे ताजी हवा मिळते आणि दिवसभर मूड फ्रेश राहतो.
Morning walk benefits
Sakal
चालणे संपल्यानंतर ५ ते १० मिनिटे हलके स्ट्रेचिंग करावे, ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.
Morning walk benefits
Sakal
Liver disease symptoms in legs
Sakal