राशीभविष्य 20 एप्रिल 2026! मेष ते मीन; जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आजचे खास संकेत

Aarti Badade

मेष :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope

|

Sakal

सिंह :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Horoscope

|

sakal

कन्या :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

तुळ :

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Horoscope

|

Sakal

धनु :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope

|

Sakal

मकर :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope

|

Sakal

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Horoscope

|

Sakal

भारतातील या सुंदर तलावाला का म्हणतात 'अश्रूंचे पाणी'?

Umiyam Lake Meghalaya tourism Shillong

|

sakal

येथे क्लिक करा