आजचे राशिभविष्य 3 एप्रिल 2026! ‘या’ राशींना लाभ, काहींनी वाद टाळा

Aarti Badade

मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

daily horoscope

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

daily horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

daily horoscope

|

Sakal

कर्क :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

daily horoscope

|

sakal

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

daily horoscope

|

Sakal

कन्या :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

daily horoscope

|

Sakal

तुळ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

daily horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

daily horoscope

|

Sakal

धनु :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

daily horoscope

|

Sakal

मकर :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

daily horoscope

|

Sakal

कुंभ :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

daily horoscope

|

Sakal

मीन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाढविवाद टाळावेत.

daily horoscope

|

Sakal

या हनुमान मंदिरात हिंदू मुस्लिम एकत्र उत्सव साजरा करतात, काय आहे परंपरा?

Aliganj Hanuman Temple hindu muslim unity

|

Sakal

येथे क्लिक करा