Horoscope Today 5 April 2026: कोणाच्या आयुष्यात येणार मोठा बदल? वाचा आजचे राशिभविष्य!

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

हितशत्रुंवर मात कराल. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

जुनी येणी वसूल होतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

sakal

वृश्‍चिक :

खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

horoscope

|

Sakal

धनु :

अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

मकर :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

मीन :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope

|

Sakal

मुघलांना होतं इराणच्या 'या' खास गोष्टीचं आकर्षण; वाट्टेल तेव्हा ऑर्डर करायचे

Mughals import from Iran Persian influence

|

Sakal

येथे क्लिक करा