Aarti Badade
जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
horoscope
Sakal
मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
horoscope
Sakal
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.
horoscope
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
horoscope
Sakal
kadha
Sakal