Aarti Badade
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
Horoscope
Sakal
तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
Horoscope
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
Horoscope
Sakal
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
Horoscope
Sakal
रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Horoscope
Sakal
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
Horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Horoscope
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Horoscope
Sakal
वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
Horoscope
Sakal
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
Horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Horoscope
Sakal
back pain
Sakal