Aarti Badade
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
horoscope
Sakal
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
Sakal
तुमचा जनसंपर्क वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
horoscope
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
horoscope
Sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभ होतील.
horoscope
Sakal
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
horoscope
Sakal
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
hemoglobin
Sakal