२६ ऑगस्ट 2026 राशीभविष्य! ‘या’ राशींना आर्थिक लाभ, मान-सन्मानाची शक्यता

Aarti Badade

मेष :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

सिंह :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

शत्रुपिडा नाही. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

मकर :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

मीन :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

sakal

हर्नियाची ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा! दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Hernia Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा