Aarti Badade
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
horoscope
Sakal
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
horoscope
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
horoscope
Sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
horoscope
Sakal
Difference Between Heart Attack and Cardiac Arrest
Sakal