आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२६! कोणासाठी धनलाभ, कोणासाठी यशाचे संकेत?

Aarti Badade

मेष :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

मिथुन :

अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

तुळ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

horoscope

|

Sakal

मकर :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

मीन :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

मध, गूळ आणि साखर यापैकी आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

Honey vs Jaggery vs Sugar

|

Sakal

येथे क्लिक करा