8 ऑगस्ट 2026 राशीभविष्य! कोणाला धनलाभ, कोणाला यशाची संधी?

Aarti Badade

मेष :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

sakal

वृश्‍चिक :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

थंडीत पांढरे तीळ खाण्याचे 10 जबरदस्त फायदे

Sesame seeds

|

Sakal

येथे क्लिक करा