आजचं राशिभविष्य १ जुलै २०२६! कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागेल काळजी?

Aarti Badade

मेष :

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

सिंह :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

कन्या :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

horoscope

|

Sakal

धनु :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

मीन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

पुरणपोळी खाताना 'या' गोष्टी एकत्र खाणे टाळा!

Wrong Food Combinations with Puran Poli

|

Sakal

येथे क्लिक