10 जुलै 2026 राशिभविष्य! या राशींना धनलाभ, तर काहींनी आरोग्याची घ्या विशेष काळजी!

Aarti Badade

मेष :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

शासकीय कामे मार्गी लावू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

धनु :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope

|

Sakal

रोज सकाळी भिजवलेली मटकी खा! शरीराला मिळतील 'हे' 7 जबरदस्त फायदे

Soaked matki for Better Health

|

Sakal

येथे क्लिक करा