11 जुलै 2026 राशिभविष्य! आजचा दिवस कोणासाठी ठरणार शुभ?

Aarti Badade

मेष :

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

मकर :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope

|

Sakal

दररोज मूठभर भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरात कोणते बदल दिसतात?

Health Benefits of Eating Roasted Chickpeas

|

Sakal

येथे क्लिक करा