Aarti Badade
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
Horoscope
Sakal
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.
Horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Horoscope
Sakal
नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
Horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
Horoscope
Sakal
गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
Horoscope
Sakal
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
Horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.
Horoscope
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
Horoscope
Sakal
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
Horoscope
Sakal
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
Horoscope
Sakal
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Horoscope
Sakal
sapodilla chikoo benefits
Sakal