14 जुलै 2026 राशिभविष्य! जाणून घ्या मंगळवारचा दिवस कसा असेल

Aarti Badade

मेष :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope

|

Sakal

सिंह :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

कन्या :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाचे करारमदार पार पडतील.

Horoscope

|

Sakal

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.

Horoscope

|

Sakal

मीन :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Horoscope

|

Sakal

रक्तातील साखर राहील कंट्रोलमध्ये; फक्त 'या' पदार्थाचा रस प्या!

onion Juice May Help Support Blood Sugar Management

|

Sakal

येथे क्लिक करा