Aarti Badade
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही पदार्थ खूप फायदेशीर ठरतात
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची आहे? जाणून घ्या कांद्याचे पाणी पिण्याचे ५ जबरदस्त फायदे!
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
कांद्यामध्ये क्रोमियम असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी कमी आणि नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
कांद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो; सकाळी याच्या रसाने दिवसाची सुरुवात केल्यास शरीराची पचनसंस्था उत्तम राहते.
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
हे पाणी आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही अत्यंत गुणकारी मानले जाते.
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
आठवड्यातून दोन वेळा कांद्याचा रस केसांना लावल्यास केसांची वाढ थेट मुळापासून होते.
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे; त्यामुळे कोणत्याही घरगुती उपायाचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
onion Juice Help Support Blood Sugar Management
Sakal
Monsoon Hair Fall Myths
Sakal