आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२६! कोणत्या राशीला लाभ, कोणाला घ्यावी काळजी?

Aarti Badade

मेष :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

कन्या :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

महत्त्वाचे करारमदार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

horoscope

|

Sakal

धनु :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

horoscope

|

Sakal

मकर :

महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कुंभ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

horoscope

|

Sakal

मीन :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

horoscope

|

Sakal

हृदय निरोगी ठेवायचंय? Good Cholesterol वाढवणारे 'हे' पदार्थ खायला सुरुवात करा

Good Cholesterol foods

|

Sakal

येथे क्लिक करा