19 जुलै 2026 राशिभविष्य! कोणत्या राशीवर होणार धनवर्षाव?

Aarti Badade

मेष :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope

|

Sakal

सिंह :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

महत्त्वाचे करारमदार पार पडतील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.

Horoscope

|

Sakal

धनु :

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

Horoscope

|

Sakal

मकर :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

Horoscope

|

Sakal

मीन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope

|

Sakal

इंद्रायणी की कोलम राईस? रोजच्या आहारासाठी कोणता तांदूळ ठरेल बेस्ट?

Kolam or Indrayani Rice

|

Sakal

येथे क्लिक करा