Aarti Badade
तांदळाची निवड करताना तुमची पचनशक्ती, जीवनशैली आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Kolam or Indrayani Rice
Sakal
इंद्रायणी तांदूळ सुगंधी, मऊ आणि ऊर्जादायी असून लहान मुले व जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.
Kolam or Indrayani Rice
Sakal
हा तांदूळ पचायला थोडा जड असल्याने अपचन किंवा गॅसचा त्रास असणाऱ्यांनी प्रमाणातच खावा.
Kolam or Indrayani Rice
Sakal
कोलम तांदूळ हलका, सुटा आणि सहज पचणारा असल्याने रोजच्या आहारासाठी उत्तम मानला जातो.
Kolam or Indrayani Rice
Sakal
पचनाच्या तक्रारी, मधुमेह किंवा हलका आहार घेणाऱ्यांसाठी कोलम राईस अधिक फायदेशीर ठरू शकतो.
Kolam or Indrayani Rice
Sakal
अधिक फायबर आणि पोषणासाठी ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचाही आहारात समावेश करू शकता.
Kolam or Indrayani Rice
Sakal
कोणताही तांदूळ योग्य प्रमाणात, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास अधिक आरोग्यदायी ठरतो.
Kolam or Indrayani Rice
Sakal
Flaxseed health benefits
Sakal