20 जुलै 2026 राशिभविष्य! 12 राशींसाठी कसा असेल सोमवार? जाणून घ्या

Aarti Badade

मेष :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope

|

Sakal

कर्क :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल.

Horoscope

|

Sakal

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Horoscope

|

Sakal

मकर :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

Horoscope

|

Sakal

मीन :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope

|

Sakal

यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश!

Foods That Naturally Support Liver Health

|

sakal

येथे क्लिक करा