Aarti Badade
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
horoscope
Sakal
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
horoscope
Sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
Sakal
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
horoscope
Sakal
Cashew, Almond or Walnut
Sakal