Aarti Badade
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. संततिसौख्य लाभेल.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
Sakal
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
horoscope
Sakal
एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
horoscope
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
Sakal
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन परिचय होतील.
प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
horoscope
Sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
Indrayani rice side effects
Sakal