आजचे राशिभविष्य, 24 जुलै 2026! कोणासाठी धनलाभ, कोणासाठी भाग्योदय?

Aarti Badade

मेष :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

कन्या :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Horoscope

|

Sakal

मकर :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope

|

Sakal

मीन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

Horoscope

|

Sakal

अंकशास्त्रानुसार चाळीशी नंतर 'या' जन्मतारखांच्या लोकांचे आयुष्य बदलते

These Birth Dates Get Lucky According to Numerology

|

Sakal

येथे क्लिक करा