Aarti Badade
अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखांच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असल्याचे मानले जाते.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
अंकशास्त्रानुसार 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. हा अंक शनिदेवाशी संबंधित मानला जातो.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
मूलांक 8 असलेल्या व्यक्तींना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, मेहनत आणि संयमाची परीक्षा द्यावी लागते. मात्र ते सहज हार मानत नाहीत.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार,40 वर्षांनंतर या व्यक्तींना करिअर, आर्थिक प्रगती आणि यशाच्या नव्या संधी मिळू शकतात.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
हे लोक मेहनती, प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि दृढ इच्छाशक्तीचे असतात. निर्णय विचारपूर्वक घेतात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात कुशल मानले जातात.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
अंकशास्त्रानुसार मूलांक 8 असलेले लोक राजकारण, उद्योग, अभियांत्रिकी, न्यायव्यवस्था आणि स्थावर मालमत्ता अशा क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती करू शकतात.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
माहिती अंकशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. वैज्ञानिक सत्य म्हणून पाहू नये. व्यक्तीचे यश हे मेहनत, कौशल्य, संधी आणि योग्य निर्णयांवरही तितकेच अवलंबून असते.
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal
Common Reasons Behind Irritability in Women
Sakal