Aarti Badade
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
horoscope
Sakal
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
horoscope
Sakal
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
horoscope
Sakal
मन आनंदी व आशावादी राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
horoscope
Sakal
प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
horoscope
Sakal
Health Benefits of Eating Jackfruit
Sakal