आजचे राशीभविष्य, 28 जुलै 2026! कोणत्या राशीला मिळणार यश अन् धनलाभ?

Aarti Badade

मेष :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

मिथुन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

कर्क :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

सिंह :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

प्रवास सुखकर होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मकर :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

मीन :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope

|

Sakal

राठ आणि कोरडे केस होतील सिल्की; घरच्या घरी करा हे सोपे उपाय

silky hair home remedies

|

Sakal

येथे क्लिक करा