Aarti Badade
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
sakal
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील.
horoscope
Sakal
वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
horoscope
Sakal
आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
नवीन हितसंबंध निर्माण होतील. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
horoscope
Sakal
महत्त्वाचे करारमदार पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
horoscope
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.
horoscope
Sakal
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
horoscope
Sakal
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
horoscope
Sakal
makhanaa vs peanut
Sakal