Aarti Badade
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
horoscope
Sakal
तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
Sakal
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
horoscope
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
Sakal
प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.
horoscope
Sakal
व्यवसायात वाढ होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल.
horoscope
Sakal
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
horoscope
Sakal
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
horoscope
Sakal
soaked moong benefits
Sakal