आजचे राशिभविष्य ५ जुलै २०२६! कोणासाठी धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागेल सावधगिरी?

Aarti Badade

मेष :

अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

सिंह :

मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

मकर :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

horoscope

|

Sakal

मीन :

वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

Sakal

फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष महागात पडू शकते! जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे

fatty liver symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा