आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२६! कोणाच्या नशिबात यश, तर कोणाला घ्यावी लागेल काळजी?

Aarti Badade

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope 

|

Sakal

सिंह :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

horoscope 

|

Sakal

कन्या :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

तुळ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.

horoscope 

|

Sakal

धनु :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope 

|

Sakal

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

horoscope 

|

Sakal

मीन :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कर्तृत्त्वाला नवी संधी लाभेल.

horoscope 

|

Sakal

वयाआधीच हाडे ठिसूळ होत आहेत? रोजच्या 'या' चुका ठरू शकतात कारण

healthy bones

|

Sakal

येथे क्लिक करा