वयाआधीच हाडे ठिसूळ होत आहेत? रोजच्या 'या' चुका ठरू शकतात कारण

Aarti Badade

हाडे कमजोर

हाडे कमजोर होण्यामागे फक्त कॅल्शियमची कमतरता नाही, तर कारणीभूत आहेत तुमच्या 'या' दैनंदिन सवयी!

healthy bones

|

Sakal

व्हिटॅमिन डीचा अभाव

शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्यास खाल्लेल्या अन्नातून कॅल्शियम नीट शोषले जात नाही, ज्यामुळे हाडे पोकळ होतात.

healthy bones

|

Sakal

सूर्यप्रकाशाची कमतरता

पुरेसे दूध घेऊनही हाडे दुखतात? कारण शरीराला आवश्यक असणारा नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळत नाही.

healthy bones

|

Sakal

तासनतास बसून राहणे

ऑफिस किंवा घरात दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने हाडांची घनता (Density) हळूहळू कमी होऊ लागते.

healthy bones

|

Sakal

व्यसनांचा दुष्परिणाम

धूम्रपान आणि अतिमद्यपानामुळे शरीरातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता मंदावते आणि हाडे कमकुवत होतात.

healthy bones

|

sakal

कॅफिनचा अतिरेक

चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे अतिप्रमाणात सेवन करणे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

healthy bones

|

Sakal

उत्तम आहाराचे महत्त्व

हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध, दही, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसह हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

healthy bones

|

Sakal

आरोग्याचा सल्ला

औषधांवर अवलंबून न राहता रोज ३० मिनिटे व्यायाम करा, भरपूर चाला आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा.

healthy bones

|

Sakal

वारंवार चक्कर येणे सामान्य नाही! 'ही' धोकादायक लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

dizziness

|

Sakal

येथे क्लिक करा