आजचे राशीभविष्य ७ जुलै २०२६! 'या' राशींना धनलाभ, तर काहींनी खर्चावर ठेवावा ताबा!

Aarti Badade

मेष :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

कन्या :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

मकर :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

horoscope

|

Sakal

मीन :

महत्त्वाचे करारमदार पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

ऑयली स्किनमुळे हैराण? पावसाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

oily skin

|

Sakal

येथे क्लिक करा