ऑयली स्किनमुळे हैराण? पावसाळ्यात त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Aarti Badade

तेलकट आणि चिकट त्वचेचा त्रास

पावसाळ्यात तेलकट आणि चिकट त्वचेचा त्रास होतोय? चेहऱ्याला लावा 'या' ४ नैसर्गिक गोष्टी, त्वचा दिसेल फ्रेश!

oily skin

|

Sakal

त्वचा तेलकट का होते?

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे त्वचेतील तेल ग्रंथी (Sebaceous Glands) अधिक सक्रिय होतात आणि अतिरिक्त तेल जमा होते.

oily skin

|

sakal

मुलतानी माती

मुलतानी मातीत गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा; हा पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि त्वचा मऊ ठेवतो.

oily skin

|

Sakal

चंदन पावडर

दोन चमचे कच्च्या दुधात चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावा, यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक (Glowing Skin) मिळते.

oily skin

|

Sakal

बेसन आणि दही

बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील तेल नियंत्रित होते आणि काळे डागही कमी होतात.

oily skin

|

Sakal

कोरफड जेल

सकाळी आंघोळीपूर्वी १० मिनिटे चेहऱ्याला कोरफडीचा गर लावा; यातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला आतून दुरुस्त करतात.

oily skin

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

पावसाळ्यात त्वचेवर धूळ आणि घाम साचून चेहरा चिकट होतो, त्यामुळे कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' नक्की करा.

oily skin

|

Sakal

वयाआधीच हाडे ठिसूळ होत आहेत? रोजच्या 'या' चुका ठरू शकतात कारण

healthy bones

|

Sakal

येथे क्लिक करा