आजचे राशीभविष्य 8 जुलै २०२६! कोणाच्या नशिबात यश, कोणाला घ्यावी काळजी?

Aarti Badade

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

Sakal

कर्क :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

Horoscope

|

Sakal

सिंह :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

Horoscope

|

sakal

कन्या :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope

|

Sakal

धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

Sakal

मकर :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

Horoscope

|

Sakal

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope

|

Sakal

रोज एक चमचा पांढरे तीळ खा; शरीराला मिळतील अनेक पोषक फायदे!

Health Benefits of Eating White Sesame Seeds

|

Sakal

येथे क्लिक करा